Monday 5 March 2012

पैसा कसा मिळवाल?

                                                            || श्री गणेशाय नमः ||


मित्रहो  ,
             मी चित्रपट क्षेत्रात लेखक , दिग्दर्शक , अभिनेता म्हणून काम करीत आहे . प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एक संकल्प / उद्देश / ध्येय साध्य करण्यासाठी झटतच असते .परंतु बराच वेळ जातो ते पैशाच्या चिंतेत.पैसा कमवायला वेळ घालवला की आपले ध्येय साध्य करण्या साठी बराच वेळ जाणार ? आपले ध्येय साध्य करण्यासाठी वेळ ही पाहिजे व पैसा ही पाहिजे या विचारात असतांना माझी एका व्यक्तीबरोबर भेट झाली त्यांनी पैसा फक्त रोज १५ मिनिट नेट वर देऊन कसा कमवता येईल याबद्दल माहिती दिली त्याप्रमाणे नेट वर थोडावेळ काम करून नोकरी वा व्यवसाय करण्याची गरज नसल्यामुळे त्याच दिवशी मी एक निर्णय घेतला .त्या दिवसापासूनच  उत्पन्नाची सुरुवात झाली. मला   उत्पन्न सुरु झाल्यामुळे मला स्वतःचे ध्येय साध्य करण्याला वेळ मिळत आहे.
आपले ध्येय साध्य करा ! 






आज निर्णय घ्या . नेमका निर्णय नेमक्या वेळी घेणे यश मिळविण्या साठी महत्वाचे असते.एखादी गोष्ट करावी की नाही हे ठरवता आले नाही तर असे म्हणणे म्हणजे समस्या पुढे ढकलण्या सारखे आहे.
*** निर्णय घेता न येणे यासारखे दुसरा घातक दोष नाही.अजिबात  निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे चांगले. चुकीचा निर्णय एखादेवेळी घेऊनही अनेकांनी आयुष्यात यश मिळविले आहे .जो काहीच निर्णय घेत नाही ,त्याचे मन नेहमी हे करू का ते करू या गोंधळात गुंतलेले असते. अशा व्यक्ती यशस्वी झाल्याचे ऐकिवात नाही . ज्याला निर्णय घेता येत नाही त्याला कृति करता येत नाही आणि ज्याला कृति करता येत नाही  त्याला कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही.
       यातील मजकुरांचे प्रत्यंतर प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते व पुढेही येत राहील .युवा वर्गाने हे नेहमीच लक्षात ठेवले पाहीजे.असेच काही युवकांचे टोळके  खेडेगावाचे वातावरण अनुभवण्या साठी गेले होते .त्यांना तिथे मोठ्या वडाच्या झाडाखाली पारावर बसलेला म्हातारा दिसला .त्याची फिरकी घेण्याची त्या टोळक्याला इच्छा झाली .त्यांच्या पैकी एकाने फुलपाखरू मुठीत पकडले होते. त्याने म्हाताऱ्याला विचारले " आजोबा ,सांगा पाहू माझ्या मुठीतले पाखरू जिवंत आहे की मेलेले ?" त्यावर म्हातारा म्हणाला, " हे पहा मुला हा निर्णय तुझ्याच हातात आहे.मी जर जिवंत आहे म्हटले तर तू मुठ दाबून त्याला मारू शकतोस व मी मेलेले आहे म्हटले तर तू त्याला सोडून मला खोटे पडू शकतोस." त्या तरुणांनी त्या म्हाताऱ्याचे पाय धरले व निर्णयाबद्दल एक चांगला धडा शिकवल्या बद्दल त्याचे आभार मानले.
        अशा या निर्णयाचे व्यवस्थापन पदोपदी अस्तित्वात लागते.मग ते व्यवस्थापन कौटुंबिक वातावरणातले असो,समाजकार्यातील असो , अभ्यासातील असो अथवा आपण काम करत असलेल्या नोकरी व्यवसायातले असो.यशस्वी होण्यासाठी त्वरित व अचूक निर्णय घ्यावे लागतात. अपेक्षित परिणाम व यश मिळवण्यासाठी उपलब्ध असलेल्या कृतीच्या अनेक पर्यायांपैकी विचारपूर्वक निवडलेला पर्याय म्हणजे निर्णय,  अशी निर्णयाची व्याख्या करता येते.
       कित्येकवेळा संगणकाच्या गतीने आपल्याला असे निर्णय क्षणात घ्यावे लागतात तर आपले करीयर निवडतांना घ्यायचा निर्णय इतरांशी सल्लामसलत करून इतरांचे अनुभव ऐकून घेतला तर योग्य होते.काय करू माझा निर्णयच होत नाही , हे काम , आपला उद्देश , आपला संकल्प , आपल्या समस्या पुढे ढकलण्या सारखे आहे.  
                       " तेव्हा चला उठा निर्णयाला लागा "
         कसे याबद्दल मला मोबाइल करा 0९८२२३९८२९९
सुनील अग्रेसर 
पुणे .